बिबवेवाडी गावाचे मंदिर |
मंदिरातील मारुती |
बिबवेवाडी गावा मध्ये दर वर्षी काकडा आरती केली जाते. ही आरती कोजागिरी पोर्णिमा पासून चालू होते. कार्तिक महीन्या मध्ये असते. आरती १ महिना चालते. काकडा आरती ही पाहटे ४ वाजता सुरु होते.
गावातील ज्यची इह्चा नुसार त्याला ही आरती घेता येते. गावातील सर्व पुरुषवर्ग व महिलावर्ग भाग घेतात. दिवाळीच्या सुट्या असल्या कारणाने लहान मुले पण उसाहत असतात व ते पण सकाळी लवकर उठून मंदिरात येतात. ही काकड आरतीची प्रथा शहरात पाहायला मिळत नाही.

मंदिरातील विट्टल रुक्मिनिची मूर्ति |
लखनबिबवे
९९२१८४८००३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा