मंडल दर वर्षी गणेश उत्सव , नवरात्र उत्सव, गणेश जयंती ,हनुमान जयंती ,शिवजयंती तसेच
सामाजिक उपक्रम रबावत असते . बिबवेवाडी भागातील सर्वात जुना आणि मानाचा पहिला गणपती मानला जातो.श्री गणेश मूर्ति साठी रेखीव असे मार्बलचे मंदिर आहे, तसेच रोज रात्रि ८ वाजता सर्व कार्यकर्ते एकत्र येउन गणपतीची आरती केली जाते. श्री गणेश मंदिरात भाविक दर्शाना साठी नियमित येतात
आपला विश्वासु
लखन बिबवे
लखन बिबवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा